Free Flour Mill Scheme 2023 : महिलांना आता मोफत पिठाची गिरणी मिळणार, नवीन अर्ज भरण्यास सुरुवात

Free Flour Mill Scheme 2023 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून  सर्व महिलांना पिठाची गिरणी व मिनी डाळ मिल मशीन मोफत देण्याची योजना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हालाही या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता आणि या मोफत पिठाच्या गिरणीचा लाभ घेऊ शकता.

केंद्र आणि राज्यशासनाकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या योजनांमध्ये महिलांना मिरची कांडप मशीन, शिलाई मशीन, पिठाची गिरणी इत्यादी यंत्र मोफत वाटप केले जातात.

 

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी

येथे अर्ज करा

 

Free Flour Mill Scheme 2023 : मित्रांनो महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवते. या सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सरकारच्या वतीने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पिठाची गिरणी (पिठाची गिरणी) ही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजना

 

मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी

येथे अर्ज करा

 

 

योजनेची उद्दिष्टे ?
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे

महिलांना घरी बसून चांगले उत्पन्न भेटावे.
ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहेत त्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून त्या महिलांना लाभ देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे.
पिठाची गिरणी पासून उत्पन्न चांगले मिळते व हा व्यवसाय महिला सहज करू शकतात

Leave a Comment