Cycle Anudan Yojana 2023 : खुशखबर..! आता सर्व मुलींना सायकल खरेदीसाठी सरकारकडून 5 हजार रुपये अनुदान मिळणार असा करा अर्ज

Cycle Anudan Yojana 2023 | मुलींसाठी मोफत सायकल वाटप अनुदान योजना आता सुरू झाली आहे.सायकल वापट अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना, शैक्षणिक सवलती, फी माफी सुरू करण्यात आली आहे. आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी मोफत सायकल वाटप योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

सायकल वाटप अनुदान योजना महाराष्ट्र(Cycle Anudan Yojana 2023)

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम भागातील म्हणजे खेडेगावातील आहेत. त्यामुळे काही शाळा विद्यार्थ्यांच्या घरापासून दूर आहेत. यामध्ये रस्त्यांची दुरवस्था, उन्हाळ्यात उष्णतेचा ताण अशा अनेक बिकट परिस्थितीतून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. बहुतांश विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याने त्यांच्याकडे शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल किंवा अन्य वाहन घेण्याइतके पैसे नाहीत.

 

सायकल अनुदान योजेचा

लाभ घेण्यासाठी येथे

क्लिक करून पहा

 

 

योजनेचे नाव सायकल वाटप अनुदान योजना
विभाग नियोजन विभाग
शासन निर्णय  दिनांक 16 फेब्रुवारी 2023
लाभार्थी राज्य महाराष्ट्र
लाभार्थी वर्ग गरीब व दुर्गम भागातील विद्यार्थिनी
लाभ रक्कम  5,000 रु. आर्थिक अनुदान

 
 

 

सायकल अनुदान योजेचा

लाभ घेण्यासाठी येथे

क्लिक करून पहा

 

सायकल वाटप सबसिडी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
Key Features Of Cycle Vatap Subsidy Scheme

ज्या विद्यार्थ्यांचे शाळेचे अंतर घरापासून लांब आहे त्यांना अनुदान देण्यासाठी सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाची योजना आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांच्या कुटुंबाची परिस्थिती गरीब आहे त्यांना या योजनेद्वारे सायकल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

सायकल खरेदीसाठी इतरांवर अवलंबून न राहता सरकार सायकल खरेदीसाठी अनुदान देते.

सायकल खरेदीसाठी अनुदान डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे मुलींच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही.

Ration Card new update: राशन कार्ड धारकांना खुशखबर धान्य ऐवजी मिळणार प्रति व्यक्ती 9 हजार रुपये

Leave a Comment