India post recruitment 2023 :पोस्ट विभागात मोठी भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
तुम्हाला जर भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.
त्यासाठी डाक सेवक पदासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठीची जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. या पदांसाठी पात्र व इच्छुक अर्जदार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून २०२३ असून या तारखे पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
India post recruitment 2023
मित्रांनो भारतीय टपाल विभाग विविध पदांच्या 12828 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे आणि सरकारी नोकऱ्यांसाठी 10वी उत्तीर्ण इच्छुकांसाठी इंडिया पोस्ट भर्ती 2023 ही एक विलक्षण संधी आहे.India post recruitment 2023
तुम्हाला स्वारस्य असल्यास, indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जून 2023 आहे आणि त्यासाठी 22 मे पासून नोंदणी सुरू झाली.अंकी खूप माहिती आहे खाली त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा
शैक्षणिक पात्रता
या भरती अर्ज करण्याची उमेदवाराने दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे व उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे.
वयाची अट
या भरतीस अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. [SC/ST/साठी ०५ वर्षे सूट तर OBC सत्हो ०३ वर्षाची सूट देण्यात आली आहे
उमेदवाराला या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे या कालावधीमध्ये उमेदवार केव्हाही आपला अर्ज भरू शकतो.
या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली जाहिरात देलेली आहे ती पहा.
बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.
तुमचा निकाल हा फक्त दहावीच्या गुणपत्रिकेनुसार लागणार आहे