10 वी निकाल 2023 महाराष्ट्र तारीख जाहीर | SSC State Board Date Announced

SSC Result 2023, Maharashtra Board 10th Result 2023 Date and Time: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल  अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. बोर्डाच्या वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात.

 

10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल

कधी लागणार येथे पहा

 

महाराष्ट्र बोर्ड 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. त्याच वेळी, 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत झाली. 12वीचा निकाल 25 मे रोजी बोर्डाने जाहीर केला. आता दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुमारे 32 लाख विद्यार्थी बसले होते.

 

10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल

कधी लागणार येथे पहा

 

 

Maharashtra Board 10th Result 2023 Date and Time

10 वी निकाल तारीख जाहीर : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे खूप दिवसापासून दहावीचे विद्यार्थी दहावीचा निकाल कधी लागेल याची वाट पाहत होते परंतु त्यांची आता वाट पाहणार संपला आहे. दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दहावीत असलेले विद्यार्थी दहावीचा निकाल 05 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजला लागू शकतो. दहावीचा निकाल कसा पाहायचा आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली काही लिंक दिले आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या लिंकचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून दहावीचा निकाल पाहू शकता.

Leave a Comment