भारतीय नौदलात 1365 रिक्त पदांसाठी मेगा भरती सुरू | Indian Navy Agniveer Recruitment 2023

Indian Navy Agniveer Recruitment 2023: अग्निवीर पदांच्या भरतीसाठी भारतीय नौदल ने जाहिरात जारी केली आहे. एकूण 1365 पदे रिक्त आहेत. ज्या उमेदवारांना या अग्निवीर पदांसाठी अर्ज करायचे आहे किंवा जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत ते उमेदवार खालील दिलेल्या वेबसाईटवरून ऑनलाईन (online) अर्ज करू शकतात.सर्व पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या सूचना व निर्देशानुसार सर्व प्रमाणपत्र आणि कागदपत्रांसह ऑनलाईन (online) पद्धतीने पदांसाठी अर्ज करू शकतात.शेवटच्या तारखेपूर्वी अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. 15 जून 2023 ही तारीख या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

 

भारतीय नौदल भरतीचा अर्ज, पदे, पात्रता पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

भारतीय नौदल भरती 2023 ची पात्रता निकष जाणून घेऊ. या भरती प्रक्रियेमध्ये रिक्त पदांची संख्या, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, नोकरीचे स्थान, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया यासारख्या भरतीसंबंधी माहिती जाणून घेऊ. Indian Navy Bharti 2023

भारतीय नौदलात एकूण १३६५ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. आणि उमेदवारांची निवड निवड परीक्षेवर आधारित असेल. निवडलेल्या उमेदवारांसाठी वेतनश्रेणी दरमहा रु. 30,000 ते रु. 40,000 दिली जाईल. उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान झालेला असावा.

भारतीय नौदल भरतीचा अर्ज, पदे, पात्रता पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment