10 वी निकाल 2023 महाराष्ट्र तारीख जाहीर | SSC State Board Date Announced

SSC Result 2023, Maharashtra Board 10th Result 2023 Date and Time: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल  अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. बोर्डाच्या वेबसाइट व्यतिरिक्त, विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात.   10 वी बोर्ड परिक्षेचा … Read more