Free Shilai Machine Yojna: फुकट शिलाई मशीन फक्त 1 दिवसात मिळणार:

Free Shilai Machine Yojna: फुकट शिलाई मशीन फक्त 1 दिवसात मिळणार: ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक पाठबळ मिळावे व त्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी त्यामुळे केंद्र सरकारने महिलांसाठी शिलाई मशीन योजना आणली आहे. या अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.

 

त्यासाठी आपण या पोस्टमध्ये संपूर्ण माहिती वाचू या की कोणत्या महिला या शिलाई मशीन योजना साठी पात्र आहेत व अर्ज कसा व कोठे करायचा त्याबद्दल जाणून घेऊया.

 

देशातील नागरिकांचे हित लक्षात घेता सरकार नवीन योजना देशातील लोकांसाठी राबवत असतं त्यामध्येच दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी रोजगाराची संधी उपलब्ध होते त्यामुळे सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन योजना आणत आहे.

 

यामध्ये महिलांना या योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदान मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.

 

मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

 

free silai machine तर मित्रांनो मोफत शिलाई मशीन साठी आपल्याला किमान 20 ते 40 वर्षे वय असणे गरजेचे आहे यानुसार महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसायला पाहिजे जेणेकरून त्यांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे केवळ आर्थिक दृष्ट्या महिलांना ही मोफत शिलाई मशीन मिळणार आहे विधवा आणि अपंग महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे वय प्रमाणपत्र असणे चे गरजेचे आहे.

उत्पन्न प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे ओळख प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे अपंग असल्यास वैद्यकीय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे महिला विधवा असल्यास तिचे निरीक्षकाचे विधवा सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे आपल्या घरातील मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्यालाही मोफत शिलाई मशीन मिळणार आहे.

 

मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment