12th Scholarship 2023 | बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार 50000 रुपये सरकार द्वारे ते पण विद्यार्थ्यांच्या खात्यात !

12th Scholarship 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच अपडेट 24 तास या न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पन्नास हजार रुपये सरकार कडून मिळणार आहे.याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

12 th Paas Student scholarship
नमस्कार मित्रांनो बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आता त्यांना पुढील शिक्षणाकरिता शिंदे सरकार देत आहे 50 हजार रुपये चला तर जाणून घेऊया अर्ज कशाप्रकारे करायचा.

 

ऑनलाइन अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी इथे

👉क्लिक करा👈

 

कोणत्या घटकातील विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते?

बारावी पास आऊट झाल्यानंतर जे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात त्यांना केंद्र शासन शिष्यवृत्ती पुरवते. ही शिष्यवृत्ती 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनाच पुरवली जाते.

बारावी पास विद्यार्थी(Scholarship for 12th pass students) यांना पदवी आणि व्यावसायिक शिक्षणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून विद्यार्थ्यांना बारावीनंतर च्या शिक्षणासाठी सरकारद्वारे जे विद्यार्थी बारावीनंतर पदवीला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळेल तर जे विद्यार्थी बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेतील असे विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

 

ऑनलाइन अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी इथे

👉क्लिक करा👈

 

■खालील प्रवर्गातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.

1] इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 27% एवढी शिष्यवृत्ती मिळते.

2]अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना 15% एवढी शिष्यवृत्ती मिळते.

3]अनुसूचित जमाती साडेसात टक्के एवढी शिष्यवृत्ती मिळेल तर अपंगत्व असणारे विद्यार्थ्यांना पाच टक्के एवढी शिक्षण देणार आहे

■18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.

■या शिष्यवृत्तीसाठी पात्रता धारक विद्यार्थी यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पुढे आणखी वाचा….

 

शेतकऱ्यांना मिळणार आता 50 टक्के अनुदानावर बियाणे, ऑनलाईन अर्ज झाले सुरू | Biyane Anudan Yojana 2023

Leave a Comment