Crop loan सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

Crop loan : सरसकट पीक विमा जाहीर, प्रत्येकी ३५ हजार रुपये खात्यात जमा, पात्र जिल्ह्याची यादी जाहीर…

सरसकट पूर्णतः पिक विमा हा जाहीर, तर पिकविमा पात्र असलेल्या सर्व जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे; तर प्रत्येकी 35 हजार रुपये पुर्ण शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.म्हणूनच त्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताचा पीक विमा हा काढला होता, आणि या योजने अतर्गत पीकविमा संपुर्ण रक्कम ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामधे लवकरच एकत्र होण्यास सुरुवात होईल.
जिल्हयानची यादी आज जाहीर झालेली आहे टीमध्ये किती गाव पात्र ठरलेले आहेत येथे पाहू

 

पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.

 

पीक विमा पात्र जिल्ह्याची यादी पहा

 

आणि जळगाव मध्ये जर पाहिलं तर 105 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 48 आणि वारी आलेले आहेत या ठिकाणी हे जिल्ह्यांची माहिती होती की ज्या जिल्ह्यांमध्ये जे काही गाव पात्र ठरलेले आहेत त्यांना लवकर त्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी जाहीर होणार आहे या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे वरील माहिती मध्ये तुम्ही पाहिले असू शकत नाही किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती प्रमाणात व कोणत्या गावांसाठी जाहीर झालेला आहे याची माहिती तुम्हाला कळली आहे लवकरच पिक विमा यादीतील त्यामध्ये आपले नाव पाहून तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पिक विमा मिळणार का नाही वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता त्यासाठी लिंक वर क्लिक करा Crop loan धन्यवाद.

 

तुमच्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

या निर्णयाबाबत नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि शासनाने पीक विमा कंपनीकडे विम्याची रक्कम जमा केली, त्यामुळे पीक विमा कंपनी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात करेल.

 

Leave a Comment