Breking news: आनंदाची बातमी…! या महिलांना मिळणार 50,000 रुपये आर्थिक मदत , लगेच करा ऑनलाईन अर्ज

Breaking News: शेतकरी मित्रांनो आज मी आपल्यासाठी एका नवीन योजनेविषयी माहिती घेऊन आलो आहे, तर ही योजना अशी आहे या योजनात महिलांना 50 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे का नाही. हे पण आपण पाहणार आहोत.

 

महिलांना व्यवसाय करता आला पाहिजे आणि त्या पुढेही गेल्या पाहिजेत, नवनवीन औद्योगिकीकरण या सर्वांची माहिती महिलांना असली पाहिजे यामुळे केंद्र शासनाने महिला किसान योजना या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. या हेतूने राज्य सरकार महिला किसान योजनेंतर्गत अनुसूचित जाती-समुदायातील महिलांना, चर्मकारसारख्या अनुसूचित जातीच्या पोटजातीतील महिलांना लाभ देणार आहे. मोची, होलेर, ढोर आदी जातींना या योजनेचा लाभ दिला जातो.

 

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

किसान महिला योजना

महिला किसान योजना योजनामुळे तुम्हाला आर्थिक दृष्ट सक्षम व तुम्हाला होत असलेल्या अडचणी या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजनांचा शासनाकडून लाभ घेत असणे गरजेचे आहे. कारण शासन जनतेला सर्व अडचणी समजून घेऊन वेगवेगळ्या योजना अंमलबजावणी करत असतात. त्या योजनांचा योग्य रीती लाभ मिळवून घेणे गरजेचे असते.

महिला किसान योजना योजना सविस्तर माहिती घेण्यासाठी तुमच्या जिल्हा परिषद मध्ये भेट देऊन या सर्व योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन, लागणारे कागदपत्रे तसेच आर्थिक दृष्ट्या किती मदत मिळणार आहे. त्यासाठी भरण्यात येणारे फॉर्म या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला ऑनलाईन केंद्रावर किंवा आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मध्ये मिळत असते. तर मित्रांनो या सर्व गोष्टींची माहिती घेऊन तुम्ही या सर्व योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे.

 

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

 

  1. अर्ज सादर करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.
  2. तहसीलदार किंवा समकक्ष सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र.
  3. उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98000 आणि शहरी भागासाठी 120000 असावे.
  4. अर्जदाराला तो जो व्यवसाय करणार आहे त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
  5. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  6. अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  7. या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती टॅनरी समाजातील असणे आवश्यक आहे.

Leave a Comment