Post Office Bharti : पोस्ट ऑफिस मध्ये सुमारे 15000 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली, लगेच पहा जाहिरात आणि करा तुमचा अर्ज

Post Office Bharti: पोस्ट ऑफिस भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस अंतर्गत नोकरी करता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस भरती करता इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज हा शेवटचा दिनांक च्या आत भरायचा आहे नंतर भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी शेवटची दिनांक 26 जून 2023 पर्यंत अर्ज भरावा.

 

 

अर्ज, वेतन, वयोमर्यादा व जाहिरात

बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

एवढ्या पदांची भरती

पोस्ट ऑफिस अंतर्गत निघालेल्या भरतीमध्ये एकूण 15000 पदे भरले जाणार आहे, भारतीय संबंधित संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता तुम्ही अधिकृत जाहिरात बघू शकता, जाहिराती वरून तुम्हाला भरती संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे खाली भरतीच्या जाहिरातीची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही अधिकृत जाहिरात बघू शकता.

भरती दरम्यान उमेदवाराची वयोमर्यादा लक्षात घेतली जाणार आहे त्यामुळे उमेदवाराची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे व त्या वयोमर्यादेमध्ये उमेदवाराचे वय बसणे आवश्यक आहे. तरच उमेदवार भरतीस पात्र होऊ शकतो.

 

 

अर्ज, वेतन, वयोमर्यादा व जाहिरात

बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

भारतीय टपाल विभागात भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट ग्रामीण टपाल सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा टपाल मास्टर (ABPM)/टपाल सेवक) या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू करेल. अधिकृत माहितीनुसार, १६ जूनपासून नोंदणी लिंक सक्रिय होईल. यासाठी उमेदवार २6 जूनपर्यंत अर्ज करू शकतात, ही शेवटची ता रीख आहे. एकदा ही लिंक सक्रिय झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट, indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. संस्थेतील १२८२८ पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

Leave a Comment