Post Office Bharti : पोस्ट ऑफिस मध्ये सुमारे 15000 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली, लगेच पहा जाहिरात आणि करा तुमचा अर्ज

Post Office Bharti: पोस्ट ऑफिस भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस अंतर्गत नोकरी करता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस भरती करता इच्छुक असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवारांनी अर्ज हा शेवटचा दिनांक च्या आत भरायचा आहे नंतर भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी शेवटची … Read more