Bussines Loan : शिंदे सरकारचा मोठा निर्णय ..! उद्योगासाठी बेरोजगार तरुणांना मिळणार आता 15 लाख रुपये ,लगेच करा ऑनलाइन अर्ज

Bussines Loan :उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार असल्याने तरुणांना मिळणार सहाय्य. ज्या तरुणांना स्वतःचा उद्योजक व्यवसाय उभारायचा आहे अशा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजना राबविली जात आहे. त्यामुळे आता तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवक- युवतींना उद्योगासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात वैयक्तिक कर्ज व्याज (Bussines Loan) परतावा योजनेची मर्यादा १० लाखांवरून १५ लाख केली आहे.

 

 

या योजनेचा ऑनलाइन अर्ज 

करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

खेळत्या भांडवलांतर्गत घेतलेल्या कर्जाचा व्याज परतावा परत देण्यास महामंडळाने पुन्हा सुरूवात केली आहे. परंतु नांदेड येथील कार्यालयाकडे पाठविलेले प्रस्ताव दलालाशिवाय मंजूर होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

 

उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार असल्याने तरुणांना मिळणार सहाय्य.

ज्या तरुणांना स्वतःचा उद्योजक व्यवसाय उभारायचा आहे अशा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजना राबविली जात आहे.

त्यामुळे आता तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत

  • वैयक्तिक कर्ज
  • गट कर्ज
  • गट प्रकल्प योजना

वरील प्रकारच्या योजना राबविल्या जातात. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत दहा लाखांची मर्यादा शासनाकडून आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकचे कर्ज या योजनेतून मिळणार आहे.

 

या योजनेचा ऑनलाइन अर्ज 

करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

ऑनलाइन अर्ज योजना 

 

वैयक्तिक कर्ज योजना अंतर्गत अण्णासाहेब कर्ज योजनेतून आता 15 लाखाचे कर्ज मिळणार आहे.

यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची दहा लाखापर्यंत मर्यादा होती ती मर्यादा आता पंधरा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

या योजनेचा ऑनलाइन अर्ज 

करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना persoal loan interest return scheme – या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारणीसाठी 15 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज मिळते.

 

  • योजनेचे निकष term of scheme – या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा पुरुषांसाठी 50 तर महिलांसाठी 55 वर्ष करण्यात आली आहे.

 

  • गट कर्ज व्याज परतावा योजना group loan interest return scheme – या योजनेअंतर्गत दोन व्यक्तीसाठी 25 लाख मर्यादा तर तीन व्यक्तींना पस्तीस लाख व 500 पेक्षा अधिक जणांसाठी 50 लाखांच्या मर्यादित कर्ज आहे. 

 

  • योजनेचे निकष term of scheme – गट कर्जासाठी दहा जणांच्या गटात सहा मराठा समाजातील तरुण असणे गरजेचे आहे.

 

  • गट प्रकल्प कर्ज योजना Group project loan scheme – खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी दहा लाखापर्यंत सात वर्षाच्या परतफेडीवर कर्ज दिले जाते.

 

  • योजनेचे निकष term of scheme – शेतकरी गट हा मराठा समाजातील व्यक्तींचा असणे गरजेचे आहे.

 

Leave a Comment