Bussines Loan : शिंदे सरकारचा मोठा निर्णय ..! उद्योगासाठी बेरोजगार तरुणांना मिळणार आता 15 लाख रुपये ,लगेच करा ऑनलाइन अर्ज

Bussines Loan :उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार असल्याने तरुणांना मिळणार सहाय्य. ज्या तरुणांना स्वतःचा उद्योजक व्यवसाय उभारायचा आहे अशा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजना राबविली जात आहे. त्यामुळे आता तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवक- युवतींना उद्योगासाठी प्रोत्साहित … Read more