pmmvy scheme : मोदी सरकार महिलांना देत आहे 6 हजार रुपये : पहा तुम्हाला कसा मिळणार लाभ…!

योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील आशा सेविकेची मदत घ्यावी लागणार आहे. या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज आशा सेविकांकडे उपलब्ध असून अशा सेविका हे अर्ज सादर करतात.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला पुढील महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत

  •  बाळाचे लसीकरणाचे कार्ड.
  • आईचे आणि वडिलांचे आधार कार्ड.
  • आईचे लसीकरणाचे कार्ड.
  • बाळाच्या आईचे बँक पासबुक.

इत्यादी महत्वाची कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरून देता वेळेस लागणार आहेत..

government scheme या योजनेसाठी अर्ज कसा करावा गरोदर महिलांना या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेता येतो अर्ज करण्यासाठी तुम्ही या https://wcd.nic.in/अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Leave a Comment