Ration Card Scheme : दिवाळी निमित्त रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार या 5 वस्तू.

Diwali Ration Card Scheme: मित्रांनो रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांना कमी दरात तांदूळ आणि इतर गोष्टींचे वाटप केले जाते. यासोबत आणखी काही वस्तू देखील मोफत दिल्या जातात गहू आणि तांदळा ऐवजी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

जागतिक संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार आता सामान्य नागरिकांना दर्जेदार अन्न मिळत नसल्याने त्यांचे आजारपण दुखणे वाढले आहे. त्यामुळे आता सरकारने गहू तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सगळ्या नागरिकांना चांगल्या प्रकारे धान्य देण्यात येणार आहे.

रेशन कार्ड या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देशातील दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांना मदत केली आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना कमी झाला तर ही तांदुळ आणि काही गोष्टी वाटप केले जाते. सरकारने कोरोना महामारी मध्ये हा निर्णय घेतला होता त्यानंतर आता 2024 पर्यंत नागरिकांना मोफत राशन देण्यात येणार आहे. यासोबत सरकारने आता आणखी एक निर्णय घेतला आहे यामध्ये रेशन कार्ड धारकांना मध्ये काही बदल करण्यात येणार आहेत यामध्ये तांदळा ऐवजी काही साहित्य मिळणार आहे.

 

येथे बघा तांदळा ऐवजी हे कोणते साहित्य मिळणार

Leave a Comment