Crop Insurance list 2023 सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा तात्काळ यादीत नाव चेक करा

Nuksan bharpai yadi : गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसासह गारपीट झालेली होती.

त्यामुळे राज्य शासनाने सरसकट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तब्बल नुकसान भरपाई म्हणून हेक्‍टरी 12 हजार रुपये जमा करण्याचे ठरवले आहे.

आणि ते उद्यापासून शेतकरी बांधवांचे बँक खात्यात जमा होणार आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्याला मिळणार हेक्टरी बारा हजार रुपये नुकसान भरपाई पहा सविस्तर माहिती..

 

यादीत नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा..

👇👇👇

या दहा जिल्ह्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई वाटप सुरू..

 

नंतर दुष्काळाची परिस्थिती तपासून अंतिम कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा होणार आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस तयार केला जाईल आणि तो शासनाला पाठवला जाईल अशी माहिती मिळत आहे. Crop Insurance list

जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये

बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17000 रुपये

बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये

अशी मदत दुष्काळ ट्रिगर एक दोन मध्ये दिली जाते.

Leave a Comment