Electric Scooter Subsidy 2023 | इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळतंय 80 टक्के अनुदान, असा घ्या अनुदानाचा लाभ
Electric Vehicle Subsidy 2023: भारतीय वाहनांच्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. विविध कंपन्यांकडून नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित झालेले आहेत. सध्या बाजारात दुचाकी, चारचाकी तसेच तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च झाली आहेत. ही इलेक्ट्रिक वाहने खरेदी … Read more