Electric Scooter Subsidy 2023 | इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळतंय 80 टक्के अनुदान, असा घ्या अनुदानाचा लाभ

Electric Vehicle Subsidy 2023: भारतीय वाहनांच्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. विविध कंपन्यांकडून नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित झालेले आहेत.

सध्या बाजारात दुचाकी, चारचाकी तसेच तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च झाली आहेत. ही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करून तुम्ही इंधनाचा खर्च वाचवू शकता. electric scooter subsidy in maharashtra 2023 अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करु शकत नाही. मात्र, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे. Electric Vehicle Subsidy 2023

केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी 80% सबसिडी देणार आहे. ही योजना फायद्याची ठरणार आहे. (Electric Vehicle Subsidy Maharashtra)

 

 

Electric Scooty Subsidy : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी शासन 80 टक्यापर्यंत अनुदान देणार

80% सबसिडीचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Subsidy कशी मिळवावी : इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर जर तुम्हाला शासनाकडून सबसिडी हवी असेल, तर यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रासह शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून गाडीची सर्व आवश्यक कागदपत्र ऑनलाइन पोर्टलला अपलोड करावी लागतील. अपलोड करण्यात आलेली कागदपत्र व इतर माहिती पडताळणी केल्यानंतर पुढील काही दिवसात तुमच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

 

 

LPG Gas Subsidy 2023: LPG सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी पुन्हा सुरू, लगेच पहा तुम्हाला मिळते की नाही? नसेल मिळत तर लगेच करा चालू

 

Leave a Comment