Gas cylinder subsidy :-वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडले असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारने आता एलपीजी गॅसवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.Gas cylinder subsidy :-वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडले असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारने आता एलपीजी गॅसवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.
सध्या घरगुती स्वयंपाक घरातील सिलेंडरच्या किमती गगनाला भिडाल्या आहेत. अशातच मोदी सरकारने ‘पंतप्रधान उज्वला योजने’ अंतर्गत सुमारे ९ कोटी लोकांना आनंदाचा शिधा वाटप केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घरगुती सिलेंडरवरती २०० रुपये इतकी सबसिडी जाहीर केली आहे. हि सबसिडी एका वर्षातील फक्त १२ सिलेंडरवरती दिली जाणार आहे
एलपीजी गॅस सबसिडी मीळवण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
1.6 कोटी कुटुंबांना फायदा होणार
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांनामहागाईच्या तडाख्यातून काहीसा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकूण 7,680 कोटी रुपयांचा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सर्व भारतीय ऑइल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.
एलपीजी गॅस सबसिडी मीळवण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा