LPG Gas Subsidy 2023: LPG सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी पुन्हा सुरू, लगेच पहा तुम्हाला मिळते की नाही? नसेल मिळत तर लगेच करा चालू

Gas cylinder subsidy :-वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे आर्थिक बजेट कोलमडले असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारने आता एलपीजी गॅसवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.Gas cylinder subsidy :-वाढत्या महागाईने … Read more