PM-KISAN 14वा हप्ता: काही शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 4,000 रुपये मिळणार, लाभार्थी यादीतील नाव तपासा

PM Kisan 14th Installment : पीएम किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 13 हप्ते जारी केले आहेत. पीएम किसान योजना 14 वा हप्ता: कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळतील, बघा पात्रता

 

पीएम किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 13 हप्ते जारी केले आहेत. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ते मिळतील, तर काहींना 4000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, ज्या शेतकऱ्यांना 13व्या हप्त्यात 2000 रुपये मिळाले नाहीत त्यांना 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

13 व्या हप्त्याचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. मात्र, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या शेतकऱ्यांना आता 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.

 

 

👇👇👇👇

इथे क्लिक करा

14 व्या हप्त्यात 2000 ऐवजी 4000 कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 

 

 

Pm Kisan Yojana या तारखेला मिळणार शेतकऱ्यांना पैसे

PM Kisan Yojana शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेची अंमलबजावणी राजाकडूनही करण्यात येईल.

अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारीला केली होती.

या योजनेचा लाभ कसा असेल हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

शेतकरी बांधवांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना केंद्र सरकारच्या निकषांनुसारच राबवावी,

अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्याला केली आहे.

परिणामी केंद्र सरकारच्या तेराव्या हप्त्यानुसार 81 ला 38 हजार 191 शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळतील. शेतकऱ्यांना हे 4000 रुपये आता जुले  महिन्याच्या कोणत्याही तारखेला मिळू शकतात.

 

 

👇👇👇👇

इथे क्लिक करा

14 व्या हप्त्यात 2000 ऐवजी 4000 कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 

Leave a Comment