Ayushman Bharat card: आनंदाची बातमी..! मोफत उपचारासाठी सरकार देत आहे 5 लाख रुपये, लगेच काढा हे कार्ड

Ayushman Bharat card : केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठ्या आजारांशी (Illness) लढण्यासाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेतंर्गत (Health Scheme) 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे मोफत (Treatment) इतर सुविधाही लाभार्थ्यांना देण्यात येतात. ही खास योजना कोणती ते पाहुयात..

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण ( National Health Protection) या मिशनतंर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करेल. तसेच इतर सुविधाही मिळतील.

आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. योजनेतंर्गत देशातील लाखो गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

 

 

घरबसल्या आयुष्मान भारत हे कार्ड काढण्याची

स्टेप बाय स्टेप माहिती

Leave a Comment