PM-KISAN 14वा हप्ता: काही शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 4,000 रुपये मिळणार, लाभार्थी यादीतील नाव तपासा

PM Kisan 14th Installment : पीएम किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 13 हप्ते जारी केले आहेत. पीएम किसान योजना 14 वा हप्ता: कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळतील, बघा पात्रता   पीएम किसान योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 13 हप्ते जारी केले आहेत. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ते मिळतील, तर काहींना … Read more

PM Kisan Yojana : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2 हजार एवेजी 4 हजार रुपये मिळणार ,लगेच यादीत आपले नाव पहा

PM Kisan Yojana :पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हीही योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार ऐवजी आता 4000 असे वार्षिक सहा 12 हजार रुपये हे मिळणार आहेत. याचविषयी सर्वात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. या महिन्यात आता शेतकऱ्यांना चार हजार रुपये हे दोन्ही योजनेचे एकत्र मिळणार आहे.     शेतकरी योजना   केंद्र सरकार … Read more