PM Kisan Yojana : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 2 हजार एवेजी 4 हजार रुपये मिळणार ,लगेच यादीत आपले नाव पहा

PM Kisan Yojana :पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हीही योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार ऐवजी आता 4000 असे वार्षिक सहा 12 हजार रुपये हे मिळणार आहेत. याचविषयी सर्वात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. या महिन्यात आता शेतकऱ्यांना चार हजार रुपये हे दोन्ही योजनेचे एकत्र मिळणार आहे.

 

 

शेतकरी योजना

 

केंद्र सरकार देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.

आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे.

 

पीएम किसान योजनेची

लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

योजनेचा पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
पीएम किसान योजनेचा लाभ व्हावा यासाठी शेतकऱ्यांना गावच्या तलाठी कार्यालयाकडे आधारकार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स द्यावी लागली होती. त्यातून त्यांची नाव नोंदणी करण्यात आली होती. आतादेखील तशीच कागदपत्रे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात दाखल करावी लागू शकतात.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी विशेष वेबसाईट बनवली आहे. तिथे शेतकरी स्वत: अर्ज दाखल करु शकतात आणि आपल्या माहितीत बदलही करु शकतात. आता राज्य सरकारकडूनही तसं वेब पोर्टल सुरु केलं जाण्याची शक्यता आहे.

 

पीएम किसान योजनेची

लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

 

नमो किसान सन्मान योजनेसाठी ऑनलाईन नोंदी केली जाऊ शकते. त्यासाठी अधिकृत पोर्टलची माहिती देखील जारी केली जाईल. त्यानंतर शेतकरी सायबर कॅफे, महा ई सेवा केंद्र आणि इतर ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरु शकतील. अर्थात याबाबत नवी काही अपडेट आल्यास आम्ही आमच्यावेबसाईटवर सविस्तर माहिती देणार आहोत.

 

Leave a Comment