Pocra yojana maharashtra: विहीर किंवा बोरवेल दुरुस्ती करण्यासाठी 16,000 रुपये तात्काळ अनुदान मिळणार; आजच करा ऑनलाईन अ

Pocra yojana maharashtra: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना विहीर किंवा बोअरवेल पुनर्भरण 14,000 ते 16,000 रुपये अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात विहीर किंवा बोअरवेल असणे बंधनकारक आहे.

 

 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून

ऑनलाईन अर्ज करा

 

Pocra DBT: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत विहीर व बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी 14222 ते 16 हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.

जमिनीमधील पाणी पातळी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोरवेल पुनर्भरण करण्यासारख्या सक्षम पर्याय उपलब्ध आहे. राज्यामधील बऱ्याच जिल्ह्यांमधील काही भाग नेहमीच टंचाईग्रस्त असतात. अशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी विहीर व बोरवेल पुनर्भरण करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच जमिनीची भूजल पातळी वाढवण्यासाठी पुनर्भरण करणे गरजेचे आहे. यासाठीच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजनेचा लाभ गावामधील शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना 26 एप्रिल 2023 रोजी एका बैठकी अंतर्गत दिले आहेत.

 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून

ऑनलाईन अर्ज करा

 

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • जमिनीचा सातबारा
  • 8-अ उतारा
  • बँक पासबुक
  • इतर कागदपत्रे

 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करून

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Leave a Comment