मोठी बातमी! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये होणार जमा; शासन निर्णय जाहीर…

government schemes for child education : मित्रांनो खुशखबर!!! खुशखबर!!! खुशखबर!!! सरकार आपल्यासाठी दरवेळेस वेगवेगळे योजना घेऊन येतो. सरकार आपल्या समाजातील सगळ्या घटकांचा विचार करून नवनवीन योजना अंतर्गत आपल्याला त्या योजनांचा फायदा करून देतो. त्यातल्या त्यात मुलींसाठी व स्त्रियांसाठी सरकार नेहमीच तत्पर असते. असाच एक नवीन निर्णय आता परत सरकारने घेतलेला आहे. तुमच्या घरात जर एकच कन्यारत्न असेल तर तुम्हाला एक लाख रुपये रोख मिळणार आहेत. government scheme for girl marriage

 

sukanya samruddhi yojana : आजकाल गाव खेड्यात तसेच शहरातील अनेकांना मुलगी नको असते. त्यामुळे Governmentअसे नवीन नवीन योजना आणत असते. जर आपल्याही घरात एकुलती एक मुलगी असेल तर तिलाही या संधीचा फायदा घेता येईल. या संधीमुळे आपल्याला आर्थिक हातभार लागेल.

 

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी
काय करावे लागेल ? येथे पहा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करणं अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या वडिलांनी मुलीच्या नावाची नोंदणी मुलीच्या जमा झाल्यानंतर जवळच्या ग्रामपंचायत महानगरपालिकेकडे करणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी  आधार कार्ड आवश्यक आहे. यासह आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक झेरॉक्स असणे गरजेचे आहे.  याचसोबत  घराचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. याचसोबत अर्जदाराचा पत्ता पुरवा असणे गरजेचे आहे.

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो देखील आवश्यक असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी
काय करावे लागेल ? येथे पहा

Leave a Comment