ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, मतदानाची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे अपडेट्स

Grampanchayat Election 2023:  जानेवारी २३ नंतर मुदत संपलेल्या राज्यातील २३५९ सार्वत्रिक आणि ३०८० पोट निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने कार्यक्रमा जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी शुक्रवार (ता. २०) पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असून रविवारी (ता. पाच नोव्हेंबर) रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी ता. सहा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.   राज्यभरातील … Read more