Grihalakshmi Yojana :आता घरातील प्रमुख महिलेला मिळणार महिन्याला दोन हजार रुपये; गृहलक्ष्मी योजनेची ‘या’ तारखेपासून सुरुवात

Grihalakshmi Yojana : ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत (Gruha Lakshmi Scheme) प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना लवकरच कार्यान्वीत होईल, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी सांगितले. नमस्कार मित्रांनो आजच्या या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत गृहलक्ष्मी योजना काय आहे तसेच कोणत्या कुटुंबातील महिलांसाठी ही गृहलक्ष्मी योजना चालू करण्यात आली आहे … Read more