kusum Solar Pump yojana : कुसुम सोलार पंपासाठी नवीन अर्ज आजपासून सुरु.

kusum Solar Pump yojana : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने 2021 मध्ये ‘कुसुम सोलर’ योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना सौर पंप व्यवसायासाठी केंद्र सरकारकडून ९० टक्क्यांहून अधिक अनुदान दिले जाणार आहे. प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेअंतर्गत … Read more