Gas Cylinder Price: सरकारचं आणखी एक गिफ्ट! व्यावसायिक सिलेंडच्या दरात मोठी कपात, किती झाला स्वस्त?

LPG Gas Cylinder Price Cut: स्वयंपाकाच्या गॅसनंतर आता सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोग्रॅम कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 158 रुपयांनी कमी झाली आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी एलपीजीच्या किंमतीत 200 रुपयांनी कपात … Read more