Mahavitaran Recruitment 2023: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती चालू 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी
Mahavitaran Recruitment 2023: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती चालू 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण येथे काही जागांसाठी भरती काढण्यात आले आहे या जागांबाबतची सूचना कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच महावितरण याच्या सूचनेनुसार अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहेत या पदांसाठी इच्छुक असलेले … Read more