Mahavitaran Recruitment 2023: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती चालू 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी

Mahavitaran Recruitment 2023: महावितरणमध्ये ‘या’ जागांसाठी भरती चालू 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांना सुवर्ण संधी


मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण येथे काही जागांसाठी भरती काढण्यात आले आहे या जागांबाबतची सूचना कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच महावितरण याच्या सूचनेनुसार अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहेत या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात

महावितरण पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 असणार तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड 2023 बाबतच्या सविस्तरपणे माहितीसाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन या भरती बाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.mahadiscom.in/

मित्रांनो महावितरणकडून अप्रेंटिस पदांसाठी एकूण 99 जगांसाठी भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव व रिक्त पदे पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)
शाखा – वीजतंत्री
एकूण रिक्त पदे – 99
शैक्षणिक पात्रता –

मित्रहो अप्रेंटिस पदासाठी अर्ज करु इच्छित असलेल्या उमेदवाराने दहावी सोबत आयटीआय पूर्ण असणे आवश्यक आहे


वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 18 ते 30 या वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

अर्ज फी –
अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
नोकरीचे ठिकाण – बारामती

उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी.

महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – 10 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023

सूचना –
उमेदवारांनी आपला अर्ज करण्यापूर्वी खालील लिंकवर दिलेली जाहिरात ही काळजीपुर्वक वाचावी जेणेकरून आपल्याला कुठली समस्या नाही होणार

येथे क्लिक करा

Leave a Comment