Indian Army Woman Agniveer Bharti 2023: महिलांसाठी आर्मी मध्ये जाण्याची सुवर्णसंधी अर्ज सुरू, आत्ताच अर्ज करा.
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. मित्रांनो यावर्षी अग्रवीर बातमीमध्ये भारतीय सैन्य भरतीमध्ये महिलांची भरती करण्यात येणार ज्यामध्ये हजारो महिला फॉर्म भरत आहेत. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अग्निवीर भरतीसाठी अर्ज करायला हवा ज्यामुळे तुमची ही पास होण्याची शक्यता यामध्ये वाढून जाईल.
धन्यवाद नवीन भरतीमध्ये सहभागी झालेले राज्यांमध्ये महाराष्ट्र गुजरात गोवा दमंदी दादरा आणि नगर हवेली इत्यादींचा समावेश आहे.
अग्निवीर भरती साठी शैक्षणिक पात्रता:
अगदी वीर भरती साठी महिलांना 45% गुणांसह दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे.
पदाचे नाव: अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
अग्नी वीर भरतीसाठी शारीरिक पात्रता:
अग्नी वीर भरतीसाठी महिलांची उंची ही 162 सेमी. असायला पाहिजे.
अग्नी वीर भरतीसाठी वयोमर्यादा:
जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान असायला पाहिजे.
Phase पहिला: परीक्षा (Online): 17 एप्रिल 2023 पासून सुरू होईल
Phase दुसरा: भरती मेळावा
अग्नी वीर भरतीसाठी फीस:
अग्नी वीर भरतीसाठी फीस ₹250/- आहे. जी तुम्ही online भरू शकतात.
अग्नी वीर भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
15 मार्च 2023 ही शेवटची तारीख आहे.
👉 अग्नी वीर भरतीला अर्ज करण्यासाठी 👈
मित्रांनो या बातमीला तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही अग्नीवीर भरती बद्दल माहित होईल.