PMFBY 2023: प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नक्कीच जाणून घ्या

PMFBY 2023: प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नक्कीच जाणून घ्या

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या योजना निघत असतात ते योजनांसाठी अनेक लोक अप्लाय करत असतात परंतु प्रत्येक व्यक्तीला या योजनेबद्दल माहिती नसते तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेबद्दल आवश्यक कागदपत्र ची माहिती घेऊन आलेलो आहोत जर तुम्हाला प्रधानमंत्री विमा योजनेला आवेदन करायचे आहे तर तुम्हाला खालील प्रकारचे कागदपत्र आवश्यक आहेत तुम्हाला हा लेख आवडलास तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. जेणेकरून तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

प्रधानमंत्री पीक विमा अर्जासाठी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे जी वैयक्तिक आणि पीक आणि जमिनीच्या मालकीशी संबंधित आहेत. पीक विमा काढताना ही सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. फसल बिमा अर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमे उपलब्ध आहेत. दोन्ही माध्यमात शेतकऱ्याला खालील कागदपत्रे सादर करावी लागतील जसे की:-

 • शेतकऱ्याचे ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किसान कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)
 • बँक खाते तपशील (बँक पासबुक, बँक स्टेटमेंट)
 • शिधापत्रिका
 • शेतकऱ्याचा पासवर्ड साईज फोटो
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी (ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक)
 • जमिनीची कागदपत्रे
 • जमीन खाते, खसरा, गाता क्रमांक इ.
 • सातबारा उतारा (महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी)
 • पीक संबंधित कागदपत्रे जसे
 • गिरदावरी अहवाल
 • क्रॉप तपशील अहवाल
पीक पेरणीच्या तारखेशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील. ही सर्व कागदपत्रे सादर करून शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

Disclaimer:- Marathivalley.in ही कुठल्याही Govt. Website शी संबंधित नाही यावर देण्यात येणारी माहिती ही भारत सरकारच्या माहितीनुसार देण्यात येते.

Leave a Comment