PMKSY New Rules : आत्ता नवरा-बायको दोघांनाही घेता येणार पीएम किसान योजनेचा लाभ, हप्त्याला मिळणार 4 हजार रु .
PMKSY New Rules : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, भारत सरकार अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांसाठी चालवते, ही सरकारच्या विविध महत्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी ₹ 6000 च्या आर्थिक मदतीचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत 9 कोटींहून अधिक शेतकरी 18 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. भारत सरकार लवकरच 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक … Read more