खुशखबर.!! पी एम किसान योजनेअंतर्गत “या” शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 4000 रुपये, पहा पात्रता यादी. Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana Online Registration नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या पोस्टमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि चांगली अपडेट पीएम किसान योजनेची घेऊन आलेलो आहोत. तसे तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत असतो त्यापैकीच एक पीएम किसान ही योजना आहे आणि पशुपालकांसाठी सुद्धा विविध प्रकारचे योजना आपण आपले या न्यूज पोर्टलच्या द्वारे घेऊन येत असतो. मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल एक मोठी माहिती आणि योजनेच्या लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आज आम्ही देणार आहोत. या योजनेचा तेरावा हप्ता आता येते काही दिवसात लवकरच पडणार आहे आणि याची खात्रीशीर तारीख तुम्हाला पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ती तारीख तुम्हाला पीएम किसान योजनेच्या तेरावे हप्त्याची तारीख तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तेरावे त्याची तारीख तुम्ही पाहू शकता.

 

“या” तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर

2 हजार रुपये, इथे क्लिक करा.

 

PM Kisan Samman Nidhi Yojana: राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर करत आहेत. आता केंद्र सरकारने PM किसान निधी योजनेत दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2024 च्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ 12 योजना येणार आहेत. तसे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. पीएम किसान निधी या योजनेमधून प्रत्येकवर्षी 6 हजार रुपये शासनाकडून बळीराज्याला दिले जात असतात. आता ही रक्कम दुप्पट म्हणजे 12 हजार रुपये करण्याच येण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

आणखी अशा काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशात शेती सुधारण्यासाठी जमिनीची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी केंद्र सरकार, आध्यात्मिक गुरुंची मदत घत आहे. श्रीश्री रविशंकर आणि संत सद्गगुरुंचा सल्ला आणि मार्गदर्शानाखाली केंद्र सरकार रासायनिक उर्वरकांचा शेतीतील वापर बंद करणार आहे. आणि जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याची योजना तयार करत आहे.

 

 

 

 

Electric Scooter Subsidy 2023 | इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळतंय 80 टक्के अनुदान, असा घ्या अनुदानाचा लाभ

Leave a Comment