सर्वात मोठी बातमी ! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी केलेली आघाडी, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी केलेली हातमिळवणी, वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी केलेली युती आणि आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत केलेला प्रवेश यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष … Read more