Solution for drying clothes : पावसाळ्यात ओलसर कपड्यांना कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, कपडे राहतील एकदम फ्रेश

Solution for drying clothes: एकदा पाऊस सुरू झाला की ३-४ दिवस थांबायचे नाव घेत नाही. गेला महिनाभर पावसाची आतुरतेने वाट पाहणारे आपण आता पाऊस कधी थांबणार याची वाट पाहायला लागलो. मागील ४ दिवसांपासून सूर्याने दर्शनही न दिल्याने वातावरणात सतत ओलावा आहे. या काळात एक महत्वाची अडचण होते ती म्हणजे ओले कपडे कपडे वाळण्याची. काही वेळा … Read more