soybean rate 2023: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; सोयाबीन दरात मोठी वाढ

soyabin bazar bhav

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabin Bazar bhav Today, Soybean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारभाव मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव. सोयाबीन बाजारात गेल्या आठवड्यात आपल्याला काहीशी तेजी-मंदी पाहायला मिळाली त्यामध्येच भाव हे सुमारे सहा हजार रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजार समित्यांमध्ये स्थिरावले होते.   सोयाबीन बाजार भाव soybean rate पुरवठा … Read more