ST Corporation Yojana: फक्त 1100 रुपयात फिरता येणार संपूर्ण महाराष्ट्र, एसटी महामंडळाने आणली भन्नाट योजना

ST Corporation Yojana: मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र, भारतातील राज्य-मालकीची बस सेवा प्रदान करणारी सर्वात जुनी आणि विश्वासार्ह प्रणाली आहे. जी प्रवाशांच्या फायद्यासाठी अनेकदा विविध प्रवास योजना आणि उपक्रम राबवत असते. खास प्रवासासाठी प्रवाशांना प्रवासासाठी सुद्धा ‘आवडेल तेथे प्रवास’ अश्या नावाची योजना काढली आहे. प्रवाशांसोबत स्नेह , मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे त्याचप्रमाणे कमी … Read more