Talathi Bharti 2023: आजपासुन राज्यातील 4122 तलाठी पदांवर भरती प्रक्रिया सुरू, येथून ऑनलाइन अर्ज करा.

Talathi Bharti 2023: महाराष्ट्र महसूल विभागाकडून या पदाच्या नोकरीची जाहिरात आज जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरात 4 हजार 625 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या तलाठी पदासाठी अर्ज करायचा आहे, ते उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.   राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 … Read more