Talathi Bharti Exam Date: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट पासून पेपर…

Talathi Bharti Exam Date: तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट पासून पेपर…   पुणे : Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव … Read more