Republic Day Wishes In Marathi 2023 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा स्टेटस

Republic Day Wishes In Marathi 2023 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा स्टेटस

मित्रांनो भारत देश हा आपल्या विविधतेमुळे सम्पूर्ण जगात ओळखला जातो. भारताची विशेषताच काही वेगळी आहे भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताला त्याचे स्वतःचे संविधान देण्यात आले आणि भारत हा प्रजासत्ताक झाला. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा स्टेटस 26 January Wishes In Marathi मध्ये प्रदान केले आहेत जे तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्हीं ह्या Republic Day Marathi Quotes 2023 ला तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करावे ज्यामुळे त्यांनाही ह्या विषयी माहिती समजेल.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या सुरक्षेसाठी,
आपल्या देशासाठी आपले प्राण देणार्‍या राष्ट्रीय वीर आणि सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून,
26 जानेवारी हा दिवस साजरा करूया आणि भारताला एक चांगले राष्ट्र बनवून त्यांच्या आत्म्याचा आपल्याला अभिमान वाटेल, असे वचन देऊया…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

भारत हा विविधतेचा देश आहे,
प्रजासत्ताक दिन हा विविध संस्कृती आणि रीतिरिवाजांच्या सुसंवाद, समन्वय आणि संश्लेषणाचा उत्सव आहे….

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन संदेश मराठी | Republic Day Messages In Marathi


स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

प्रजासत्ताक दिन स्टेटस मराठी
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.

Republic Day Status in marathi


तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

Republic ce day message in marathi
आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.

Republic day banner in marathi


भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic day suvichar in marathi | प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस 2023

:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

आपण भारताचे नागरिक म्हणून आपण आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करू,
आपले राष्ट्र सुखी, प्रगतीशील आणि सामंजस्यपूर्ण देश बनवण्यासाठी निरक्षरता आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी, एकत्र काम करू…. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा… आपल्या देशाला शांती आणि सौहार्द लाभो.

प्रजासत्ताक दिन हा एकतेचा उत्सव आहे,
आणि तो प्रत्येकाला संपूर्ण देशात एकोपा पसरवण्याचे आवाहन करतो.
जात नाही, पंथ नाही, तर तो मानवतेचा आनंद आहे.

आज आपल्या देशाला अभिवादन करण्याचा दिवस आहे.
आपल्या सेनानींचा सन्मान करण्याचा दिवस… आपल्या राष्ट्राच्या यशासाठी आणि वाढीसाठी,
भारताला एक आनंदी राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्याचे वचन देण्याचा दिवस…. अशा विचारांसह,
माझ्या मित्रा, मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

Republic day shubhecchha in marathi
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Republic day images in marathi
देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण आपल्या मातृभूमीला वचन देऊ या की,
आपण आपली संस्कृती, वारसा आणि नैतिकता जपण्यासाठी,
आपल्या अंतःकरणात आणि आत्म्याने ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी समृद्ध करू…
आपला देश आणि त्याचा समृद्ध वारसा चिरंतन जगू दे…. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा !!!

आपण विविधतेने नटलेला देश आहोत,
जो आपल्या राष्ट्रीयतेशी घट्ट जोडलेला आहे.
आपणास प्रजासत्ताक दिनाच्या 2023 च्या अप्रतिम शुभेच्छा.
चला आपल्या चांगल्या कृतींनी देशाला अभिमान वाटू या.

आपल्या देशात लोकशाही आणण्यासाठी हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
आता त्यांची देणगी सदैव चमकत ठेवण्याची आपली पाळी आहे.

तुमच्या परगण्याला अशी जागा बनवा जिथे मन निर्भयपणे राहू शकेल.
स्वातंत्र्याचा अनुभव घ्या आणि या प्रजासत्ताक दिनी तुम्हाला मागे ढकलणाऱ्या,
सर्व अंधश्रद्धा आणि प्रथा मोडून काढा.

प्रेमाने द्वेष जिंका आणि संपूर्ण देशात शांतता पसरवा.
तुमच्या लोकांना सशक्त करा आणि त्यांना आनंदी जीवनाकडे घेऊन जा.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

या दिवशी, आपल्या मातृभूमीला वचन द्या की,
आपण त्याचे सर्व आनंदाचे क्षण जपून ठेवू.
आपल्या देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

“आपल्या देशात शांतता आणि समृद्धी नांदो.
आपण सर्वांनी आपल्या देशाच्या विकासासाठी आणि यशासाठी हातभार लावावा.
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्याबद्दल मातृभूमीचे आभार.
या राष्ट्रातील सर्व चुकीच्या विरोधात लढण्यासाठी आपले शस्त्र बनवा.

आपण एक परिपूर्ण देश बनवू शकतो,
आणि आपल्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यांवर मात करू शकतो.
कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि सर्वांना कळवा की तुम्ही मुक्त आहात.

Happy 26 January Republic Day Wishes in Marathi


७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
“सर्वांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
या दिवशी आपण प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या कृतीने आपल्या देशाचा अभिमान बाळगू. जय हिंद!”

“आपल्या शूर आत्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”

“भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त,
आपल्या नेत्यांचा आणि सैनिकांचा गौरव करण्यासाठी प्रत्येकाला दिवसभर शुभेच्छा.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.”

“आम्हाला विचार आणि कृतींमध्ये स्वातंत्र्य हवे आहे.
आपल्या शब्दात शक्ती हवी. आपल्या रक्तात देशभक्ती हवी.
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

प्रजासत्ताक दिन सुविचार मराठी
एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.

प्रजासत्ताक दिन स्टेटस फोटो डाऊनलोड मराठी
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा आणि
हिरवा रंगले न जाणो
किती रक्ताने तरी
फडकतो नव्या उत्साहाने

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms
अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Republic Day

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
प्रजासत्ताक तंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Republic day marathi quotes

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा photo
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कोटस
रंग, रुप, वेष, भाषा जरी अनेक
तरी आपण सारे भारतीय आहोत एक
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

26 जानेवारी शुभेच्छा संदेश मराठी
देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.

Republic day marathi sms


देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

26 जानेवारी मराठी संदेश
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपला देश..
Happy Republic Day

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Also Read – Republic Day Speech in Marathi

Republic day sms in marathi language


जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा png
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 hd


कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Republic Day

ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

26 जानेवारी 2023 हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे ?

26 जानेवारी 2023 हा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे ?

प्रजासत्ताक दिवस कसा साजरा केला जातो?

मित्रांनो प्रजासत्ताक दिवस हा दिवस शाळा, कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजांमधे कवायती, भाषणे, विविध कार्यक्रम केले जातात.

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा झाला ?

भारतात पहिला प्रजासत्ताक दिन 1950 साली साजरा करण्यात आला होता

Leave a Comment