पीएम किसान ई-केवयासी यादी आली या यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 हजार रुपये

 

PM Kisan E-KYC : ‘पीएम किसान शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांना इथून पुढील हप्ते (Instalment) मिळविण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे मोदी (PM Modi) सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे.

Pm Kisan E-KYC List पीएम किसान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी (E-KYC) ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ही ई केवायसी काय आहे? कशासाठी करायची आहे? आणि कुठे करायचे आहे? असे बरेच प्रश्न चिन्ह शेतकऱ्यांना पडले आहे तर आज आपण पाहूया की ई-केवायसी कशी आणि कुठे करायची आणि जर ती केली नाही तर आपल्याला या योजनेचा 11वा हप्ता मिळणार का?

 

पीएम किसान ई-केवयासी १ली आणि २री यादी इथे क्लिक करून केवायसी करा

👇👇👇👇

👉👉👉यादीत आपले नाव पहा 👈👈👈

 

पीएम किसान ई-केवायसी म्हणजे काय ?
पीएम किसान सन्मान योजना ही योजना शासनाने शेकऱ्यांसाठी आणलेली आहे. या योजने अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला शासन वार्षिक ६०००/- रुपये देते. हे ६०००/- रुपये शासन २०००/- रुपयांच्या तीन हपत्यामध्ये देते. प्रत्येक चार महिनानंतर २०००/- रुपये असे वर्षाला ६०००/- रुपये देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दिले जातात. या योजनेमध्ये गैरव्यवहार होऊ नये आणि पात्र शेतकऱ्यांनाच पैसे मिळावे म्हणून शेतकऱ्यांची पडताळणी होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आधार ई- केवायसी ही एक पद्धत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आधारकार्डची पडताळणी होणार आहे.

 

पीएम किसान ई-केवयासी १ली आणि २री यादी इथे क्लिक करून केवायसी करा

               👇👇👇👇

👉👉👉यादीत आपले नाव पहा 👈👈👈

Leave a Comment