Pradhan Mantri Awas Yojana आनंदाची बातमी! सर्व जिल्ह्याची घरकुल यादी 2023 अपलोड झाली. लगेच तुमचे नाव पहा..!!

Pradhan Mantri Awas Yojana मित्रांनो, आपल्या भारत देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना स्वतःचे घर नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना सुरू केली आहे, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे  आवास योजनेशी संबंधित सर्व आवश्यक माहिती देऊ. जसे की घरकुल योजना 2023 काय आहे?

नमस्कार मित्रांनो घरकुल योजना 2023 यादी सरकारने जाहीर केलेली आहे तर सन 2016-17 पासून राज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना ही केंद्र शासनाकडून चालवली जाणारी योजना आहे.

या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी सरासरी एक लाख तीस हजार रुपये एक लाख 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. शासनाकडून तरी या योजनेमध्ये तुमचे नाव आले असेल व या योजनेचा योग्य तो लाभ मिळवून घेणे गरजेचे आहे.

 

36 जिल्ह्यांच्या घरकुल यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुम्हाला घरकुल योजना 2023 शी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचा. आणि खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

 

घरकुल योजनेचे नवीन अपडेट Pradhan Mantri Awas Yojana

महाराष्ट्र सरकारने घरकुल योजनेंतर्गत ५१ लाखांहून अधिक घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र शासनाने ओबीसींसाठी 3 वर्षात 10 लाख घरकुल योजना सुरू केली आहे. ज्यासाठी ₹ 12000 कोटी पुढील 3 वर्षांत उपलब्ध करून दिले जातील. त्यापैकी 3 लाख घरे या वर्षीच बांधली जाणार असून, त्यासाठी सरकार 3600 कोटी रुपये खर्च करणार आहे.

 

नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

 

घरकुल योजनेची ऑनलाइन नोंदणी

महाराष्ट्र राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेंतर्गत स्वतःचे घर मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे ते योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन

ऑनलाइन अर्ज करू शकतात.

लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते.

ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली

कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या

सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते.

 

सरकारचा मोठा निर्णय : 12वी पास सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

Leave a Comment