Construction worker scheme : एक रुपयात बांधकाम कामगार योजनेतून मिळणार 32 योजनांचा लाभ असा करा अर्ज 

Construction Worker Scheme | नमस्कार मित्रांनो सरकार हे सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. आपले सरकार राबवत असलेल्या योजनेंपैकीच बांधकाम कामगार योजना ही आहे.

हजारो मजूर या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने काढलेल्या योजनांपैकी बऱ्याच योजना या सामान्य नागरिकांना माहीत होत नाही. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. म्हणून आपण आज या पोस्टच्या माध्यमातून एका योजनेविषयी माहिती पाहणार आहोत.

आपली नोंदणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करा. तरच आपल्याला या योजनेचा मिळेल फायदा.

अंतर्गत एखादी व्यक्ती नोंदणी करत असेल तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या योजनेचा फायदा मिळतो. एखादा व्यक्ती मजूर म्हणून काम करत असेल तर त्याची नोंदणी करणे गरजेचे आहे.

 

 


बांधकाम कामगार योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

योजनेचा फायदा काय असेल –

महाराष्ट्र मध्ये इमारत आणि बांधकाम विभाग कल्याणकारी मंडळ हे वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबवते. आपण बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करू शकता. राष्ट्रात बांधकाम आणि इतर कल्याणकारी विभाग मंडळात 32 योजना राबवल्या जातात. यासाठी आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते.

 

रजिस्ट्रेशन करण्याकरिता लागणारे कागदपत्रे –

घराचा नंबर जोडायचा असल्यास पावती
आपले फोटो आणि आधार कार्ड ओळखपत्र
वयाचा दाखला
बँकेचे पासबुक
90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
आधार प्रमाणपत्र
संमती प्रमाणपत्र
आपली कागदपत्रे पीडीएफ स्वरूपाची असावी.
कागदपत्रे अपलोड करत असताना आपली कागदपत्रे दोन एमबी पेक्षा जास्त नसावी.
वरील सर्व प्रकारची कागदपत्रे अपलोड करा आणि सेव्ह या बटन वर क्लिक करा.
अशाप्रकारे आपली नोंदणी पूर्ण होईल.
या पद्धतीने आपण बांधकाम कामगारांसाठी राबवत असलेल्या 32 योजनांचा लाभ घेऊ शकतो.

 

 


बांधकाम कामगार योजनेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सामाजिक सुरक्षा

  • नोंदणीकृत लाभार्थ्याला स्वताच्या विवाहाच्या खर्चासाठी ३०,०००/- रुपये अनुदान म्हणून दिले जाते. त्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत लाभार्थी कामगाराला मोफत मध्यान्ह जेवण सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ दिला जातो.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना उपयुक्त असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ५००/- रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.
  • नोंदणीकृत कामगार लाभार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
  • तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत देखील या कामगारांना लाभ दिले जातात.
  • पात्र कामगारांना पूर्व शिक्षण आणि आवश्यक ते प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मोफत दिले जाते.
  • सुरक्षा संच कामगारांना पुरवले जातात.
  • दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी केलेल्या जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार ३०,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.

 

Leave a Comment