Petrol, Diesel, Gas – देशांमध्ये आज पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर काय आहेत माहिती आहे का तुम्हाला ?

Petrol, Diesel, Gas – देशांमध्ये आज पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर काय आहेत माहिती आहे का तुम्हाला ? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर.

Petrol, Diesel, Gas – आज राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर किती रुपयांनी वाढले. आणि गॅस सिलेंडरची किंमत

 किती रुपयांनी घटली याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. सर्व माहिती पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

राज्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये थोड्या प्रमाणात घट पाहायला मिळाली तर गॅस सिलेंडरचे भावात काहीसा फरक पाहायला मिळाला नाही.

Electric Scooter Subsidy 2023 | इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळतंय 80 टक्के अनुदान, असा घ्या अनुदानाचा लाभ

राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे भाव असू शकतात. काही ठिकाणी दर उंचावलेले पाहायला मिळतील. परंतु तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर माहिती आहेत का ?

पुण्यामध्ये आज पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर खालील प्रमाणे.

– पुण्यामध्ये पेट्रोलचे दर रु.106.31 /- रुपये प्रति लिटर आहेत. डिझेलचे दर रुपये रू.94.27 /- रुपये प्रति लिटर आहे.एलपीजी गॅस सिलेंडरचे दर रु.1102.50 /- आहेत .

मुंबईमध्ये आज पेट्रोल डिझेल गॅसचे दर खालील प्रमाणे.

 मुंबईत आज पेट्रोलचे दर रु.104.80 /- रुपये प्रति लिटर आहेत.मुंबईत आज डिझेलचे दर रु.96.50 /- रुपये प्रति लिटर आहेत. मुंबईत आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर रु.1106.70 /- आहेत.

 देशामध्ये आज पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत याची संपूर्ण माहिती येथे पहा.

Leave a Comment